पुस्तकांचा कप्पा आवरून वेस्ट मॅनेजमेण्ट शिका. ते कसं?

आपला पुस्तकांचा कप्पा आवरायचा. नको असलेलं टाकायचं, हवं असलेलं ठेवायचं. वेस्ट मॅनेजमेण्ट सारखा अवघड विषय शिकण्याचा सोपा उपाय !

नाॅर्वे देशात रस्त्यावरुन फिरताना कुठेच कचरा दिसत नाही. हे कसं ?

कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे नाॅर्वे देशाकडून शिकायला हवं. देशातला प्रत्येकजण कचरा व्यवस्थापनाचं काम करतो. म्हणजे ते नेमकं काय करतात?