पुस्तकांचा कप्पा आवरून वेस्ट मॅनेजमेण्ट शिका. ते कसं?

आपला पुस्तकांचा कप्पा आवरायचा. नको असलेलं टाकायचं, हवं असलेलं ठेवायचं. वेस्ट मॅनेजमेण्ट सारखा अवघड विषय शिकण्याचा सोपा उपाय !