फाटलेल्या,उसवलेल्या कपड्यांना टीप घाला आणि गंमत अनुभवा!
कपड्यांची देखभाल ही एक कला आहे. रीड्यूस, रीयूज, रीसायकल या मंत्रातली गंमत कळण्यासाठी फाटलेल्या, उसवलेल्या कपड्यांना एक टीप घालून बघा!
कपड्यांची देखभाल ही एक कला आहे. रीड्यूस, रीयूज, रीसायकल या मंत्रातली गंमत कळण्यासाठी फाटलेल्या, उसवलेल्या कपड्यांना एक टीप घालून बघा!
कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे नाॅर्वे देशाकडून शिकायला हवं. देशातला प्रत्येकजण कचरा व्यवस्थापनाचं काम करतो. म्हणजे ते नेमकं काय करतात?