विराट कोहली अजूनही त्याच्या पूर्वीच्या कोचकडे जाऊन सराव का करत असेल?

क्रिकेट आवडणाऱ्या मुलांना विराट कोहली व्हायचं असतं. पण अजूनही क्रिकेटमध्ये शिकण्याची संधी शोधणाऱ्या विराटसारखं होणं खरंच सोपं असतं का?

विराट कोहलीला राग येतो, मग मला राग आला तर कुठं बिघडलं?

घरी आई बाबा चिडू शकतात,शाळेत शिक्षक चिडू शकतात,मैदानावर विराट -रोहित संतापू शकतात तर मी का नाही? आहे का उत्तर?