मी १३ वर्षांची नाही पण तरीही मी इन्स्टावर अकाउण्ट उघडलं तर काय बिघडलं?
माझ्या सर्व मैत्रिणी इन्स्टावर आहेत, पण मी नाही, का तर म्हणे मी १३ वर्षांची नाही अजून! हा कसला नियम? मी हा नियम मोडला तर ?