इन्स्टांवर लोकांचं लाइफ कसलं हॅपनिंग दिसतं. मग माझंच आयुष्य बोअर का?
आपलं आयुष्य फारच रटाळ आहे, इन्स्टा आणि युट्यूबवर अनेकजण ‘फॅब’ लाइफ जगतात असं तुम्हाला पण वाटतं ना..पण खरं काय असतं मग?
आपलं आयुष्य फारच रटाळ आहे, इन्स्टा आणि युट्यूबवर अनेकजण ‘फॅब’ लाइफ जगतात असं तुम्हाला पण वाटतं ना..पण खरं काय असतं मग?
माझ्या सर्व मैत्रिणी इन्स्टावर आहेत, पण मी नाही, का तर म्हणे मी १३ वर्षांची नाही अजून! हा कसला नियम? मी हा नियम मोडला तर ?