तुर्कस्तानात आहे मांजरींसाठीचं खास शहर. कॅट टाऊन हे त्याचं नाव!

आजूबाजूला मस्त जंगल, राहायला लाकडी घरं, खेळण्या बागडण्यासाठी मोठं मैदान इथल्या मांजरींची चैन पाहून माणसांनाही हेवा वाटतो!