मांजरीला तुम्हाला काही सांगायचं असतं; पण तिची भाषा कशी कळेल?
मांजर आपल्या पायाशी घुटमळते, ती आपल्याला चाटते. हे सगळं ती गंमत म्हणून करत नाही. तिला आपल्याला काहीतरी सांगायचं असतं.
मांजर आपल्या पायाशी घुटमळते, ती आपल्याला चाटते. हे सगळं ती गंमत म्हणून करत नाही. तिला आपल्याला काहीतरी सांगायचं असतं.
आजूबाजूला मस्त जंगल, राहायला लाकडी घरं, खेळण्या बागडण्यासाठी मोठं मैदान इथल्या मांजरींची चैन पाहून माणसांनाही हेवा वाटतो!