ओझोनच्या छत्रीला पडलेल्या छिद्राचा आकार २ कोटी ६० लाख चौ.कि.मी!

ओझोन थराला पडलेल्या छिद्राच्या आकारात सतत बदल होत असतात. पण आता ओझोन छिद्राचा वाढलेला आकाराने अभ्यासकांनाही पेचात पाडलं आहे.