ओझोनची छत्री कोणी फाडली? आता पृथ्वीचं रक्षण कोण करणार?
पृथ्वीच्या संरक्षणासाठी ओझोनची छत्री महत्वाची. पण या छत्रीलाच छिद्र पडल्याचं शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं. ओझोनच्या छत्रीला छिद्रं पडणं ही साधी गोष्ट नाही..
पृथ्वीच्या संरक्षणासाठी ओझोनची छत्री महत्वाची. पण या छत्रीलाच छिद्र पडल्याचं शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं. ओझोनच्या छत्रीला छिद्रं पडणं ही साधी गोष्ट नाही..
ओझोनचा थर विरळ झाला तर पृथ्वीवर संकट ओढवेल हे शास्त्रज्ञांनी सांगितल्यावर जग जागं झालं आणि कामाला लागलं. नेमके काय प्रयत्न होत आहेत?
ओझोन थराला पडलेल्या छिद्राच्या आकारात सतत बदल होत असतात. पण आता ओझोन छिद्राचा वाढलेला आकाराने अभ्यासकांनाही पेचात पाडलं आहे.