मध खराबच होत नाही. हजारो वर्ष मध कसा काय टिकून राहातो?

खाण्याचे पदार्थ खराब होतात पण मधाचे तसे नाही. हजारो वर्षांपूर्वीचा मध आजही खाण्यायोग्य असू शकतो. ही जादू नसून यामागे शास्र आहे. ते काय?