चेहऱ्यावर सारखे पिंपल्स येतात, त्यामुळे मी छान दिसत नाही!

वयात येताना चेहऱ्यावर पिंपल्स येतात, चेहरा खराब दिसतो. खरं म्हणजे तुम्ही खुश व्हायला पाहिजे. चेहऱ्यावर पिंपल्स येण्यामागे विशिष्ट कारण असतं!

सहावी-सातवीतल्या मुलींच्या छातीचा आकार वाढतो, तेव्हा…

छातीचा आकार वाढला यात लाज वाटण्यासारखं, घाबरण्यासारखं काहीच नाही. छातीच्या आकारात हा बदल का होतो, हे माहितीये का तुम्हाला?

वाढीच्या वयात मुलांच्या शरीरात नेमके काय बदल होतात?

वयात येताना फक्त मुलींच्याच नाही तर मुलांच्याही शरीरात बदल होतात. मुलांना ते जाणवतात पण समजत नाही. पण या बदलांमुळे त्यांचा गोंधळ मात्र उडतो.

मुलांचा आवाज फुटतो पण मुलींचा नाही फुटत. असं का होतं?

आवाज फुटल्यानंतर कोणाचा भसाडा होतो, कोणाचा चिरका. तर कोणाचा बेसूर.आवाज फुटतो म्हणजे काय होतं हे माहिती आहे का तुम्हाला?

मनात मुलींचे विचार येतात, शरीरात ‘काहीतरी’ होतं, पण काय ते कळत नाही!

वयात येणाऱ्या मुलांच्या मनात काहीतरी विचार येतात,शरीरात बदल होतात,काहीतरी विचित्र घडतं. पण हे कोणाला सांगावं तेच कळत नाही!