खेळण्यापेक्षा अभ्यासच महत्वाचा असतो असं आई बाबा का म्हणतात?
खेळायला जायला निघालं की आई बाबा अभ्यासाचीच आठवण देतात. बळजबरीने अभ्यासाला बसवतात. खेळायला जाऊनही व्यवस्थित अभ्यास करणं शक्य आहे का?