गोष्टीची पुस्तकं, खेळणी यापेक्षा तिला आवडतो कॅमेरा आणि वाइल्ड लाइफ फोटोग्राफी!

अकरा वर्षांच्या श्रेयोवीला बाबांसोबत जंगलात फिरायल आवडतं. नैसर्गिक अधिवासात असलेल्या प्राण्यांच्या हालचाली आपल्या कॅमेऱ्याने टिपण्यासाठी ती तासनतास वाट पाहात राहाते. एवढुशा मुलीला हे सगळं कसं जमतं?

एक फोटो खूप काही सांगतो! विहानने काढलेल्या फोटोने वेधलं जगाचं लक्ष!

विहान ताल्याने काढलेल्या फोटोला मानाचा पुरस्कार तर मिळालाच पण फोटोमागील विहानच्या दृष्टिकोनाचं कौतुक जगभरात होत आहे.