एक फोटो खूप काही सांगतो! विहानने काढलेल्या फोटोने वेधलं जगाचं लक्ष!

विहान ताल्याने काढलेल्या फोटोला मानाचा पुरस्कार तर मिळालाच पण फोटोमागील विहानच्या दृष्टिकोनाचं कौतुक जगभरात होत आहे.