आई-बाबा माझ्या परवानगीशिवाय माझ्या वस्तुंना हात का लावतात?

खराब तर आहे, टाकून दिल्या तर काय बिघडलं?’ मुलांच्या वस्तुंचा आई बाबा असा विचार का करतात? माझ्या वस्तू सरळ फेकून का देतात?