फिरायला घेऊन जा म्हटल्यावर आई बाबा अभ्यासाला का बसवतात?

आई बाबांसोबत बाहेर फिरायला जाण्यात किती गंमत असते.पण त्यांना सतत आमचा अभ्यासच दिसतो.फिरायला जाण्याच्या मूडमध्ये अभ्यास कसा होईल?