मुलांच्या रिंगणात मामाचं पत्र हरवतं आणि ते सापडतंही. ते कसं?

मामाचं पत्र हरवलं हा पारंपरिक खेळ. हा खेळ खेळण्यासाठी फक्त एका रुमालाची गरज आहे. हातातला मोबाइल ठेवून सुटीमध्ये या खेळाची गंमत अनुभवा.