मुलंही आवडीने पुस्तकं वाचतात, आमच्या वाचक शाळेत येऊन पाहा!

मुलांना पाठ्यपुस्तकाच्या पलिकडचं काही हवं असतं.वाचक शाळेत ही संधी मुलांना मिळते.मुलं पूर्ण पुस्तकही एका बैठकीत आनंदाने वाचून पूर्ण करतात.