एक हट्टी, लाडावलेला मुलगा आणि त्याची प्रेमळ आणि कष्टाळू आजीची गोष्ट.
पहिल्यांदा आजीला पाहिल्यावर आपण इथे कसे राहणार असा प्रश्न पडलेल्या ७ वर्षांच्या नातवाला नंतर आजी आणि तिची झोपडी दोन्हीही आवडू लागतं. हे कसं ?