शब्दाचं शेवटचं अक्षर घेऊन खेळा एक वेगळी आणि मजेदार अंताक्षरी!

गाण्याच्या, नावाच्या, शहर-देश-गावं यांच्या नावाच्या भेंड्या खेळून कंटाळा आला असेल तर हा अंताक्षरीचा नवा खेळ खेळायला हवा!

तुम्हालाही डुडलर्स व्हायचंय का? तुम्ही सहज ते करू शकता!

गुगल डुडल पाहाताना किती मजा येते ना? हे असे डुडल्स आपणही तयार करु शकतो.त्यासाठी फक्त डोकं लढवायचं आणि डुडल तयार करायचं!