कशाला हवं अवांतर वाचन?
मला वाचायला आवडत नाही. सुटीत मी काहीच वाचत नाही यावरुन मला खूप बोलणी बसतात. तू वाचत नाही, तुझं आयुष्यात पुढे काही खरं नाही म्हणतात. अवांतर वाचन खरंच एवढं महत्त्वाचं आहे का? – अन्वय, परभणी. अवांतर वाचन खरंच खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या जगात नक्की काय काय चाललंय हे आपल्याला कळतं. तू पुस्तकी किडा … Read more