आईबाबा सारखे भांडतात, मी अभ्यास कसा करु?
आमच्या घरात आईबाबांची सतत भांडणं होतात. त्यामुळे माझं अभ्यासात लक्षच लागत नाही. घरातल्या वातावरणामुळे मला काहीच करावंसं वाटत नाही. मी काय करु? – गौतमी, पुणे. आई बाबांच्या भांडणाचा तुला त्रास होतो, तुझ्या अभ्यासावर, तुझ्या मूडवर त्याचा परिणाम होतो हे तू आई बाबांना सांगितलं आहेस का? सांगितलं नसशील तर नक्की सांग. ते भांडत असताना तुला … Read more