दुबईमध्ये विमानांच्या झाल्या होड्या; वाळवंटात एवढा पाऊस पडला कसा?

विमानतळावरील विमानं बोटींसारखी तरंगू लागली. दुबईत एवढा पाऊस तोही एप्रिलमध्ये कसा काय पडला?

धो धो पाऊस सुरु असतो तेव्हा पक्षी काय करतात कुठे जातात?

पाऊस सुरु असताना भिजू नये म्हणून आपल्याकडे छत्री, रेनकोट, आपलं घर असं खूप काही असतं, पण पक्ष्यांकडे तर काहीच नसतं, मग ते काय करतात?