दुबईमध्ये विमानांच्या झाल्या होड्या; वाळवंटात एवढा पाऊस पडला कसा? August 1, 2026December 6, 2024 by Madhuri Pethkar विमानतळावरील विमानं बोटींसारखी तरंगू लागली. दुबईत एवढा पाऊस तोही एप्रिलमध्ये कसा काय पडला?