हॅपीनेस जारकडे बघा आणि गेलेला मूड पुन्हा चांगला करा!

आपल्या मनासारखं काही झालं नाही तर सगळं वाईटच घडतंय असं आपल्याला वाटतं. पण असं नसतं हे हॅपीनेस जार आपल्याला सांगतो. ते कसं?

आपलं मन शांत आणि आनंदी करणारं ग्रॅटिट्यूड जर्नल काय आहे?

आपल्याबाबतीत कधी काही चांगलं होतंच नाही असं वाटतं का तुम्हाला? त्यावर एक उपाय आहे. डायरी लिहिण्याचा. पण डायरीत काय लिहायचं?

तुम्ही आनंदासाठी खेळता की सतत हार-जीत करत राहातात?

चिकूने शर्यतीत भाग घेतला होता.सगळी मुलं त्याच्यापुढे धावत होती.पण चिकूला त्याचं वाईट वाटत नव्हतं. उलट त्याला आनंद झाला होता.तो कसला?

आजारी मुलांना आनंदी करण्यासाठी कॅम्पबेलकडे आहे टेडी बेअरचा उपाय!

कॅम्पबेलला दवाखान्यातल्या आजरी मुलांना भेटवस्तू द्यायची होती. पण त्याच्याकडे पैसेच नव्हते. मग त्याने जे केलं त्यामुळे त्याचं सगळेजण कौतुक करु लागले.

रंगांना पण बोलता येतं.. प्रत्येक रंग आपल्याशी काय बोलतो?

हातात रंग घेतल्यावर, चित्रांमध्ये रंग भरताना आपल्याला आनंद होतो . प्रत्येक रंगामुळे आपला मूड वेगळा होतो. रंगामध्ये , रंगाच्या भाषेमध्ये जादू लपलेली आहे!