पतंग उडवण्याची मौज करा आणि पक्ष्यांनाही आकाशात मुक्त उडू द्या!
पतंग बनवणे, तो उडवणे, कोणाचा पतंग किती वर गेला याची स्पर्धा लावणे यात मौज असतेच. पण पतंग उडवण्याचा आनंद घेताना तुम्ही पक्ष्यांचाही विचार करता ना? तो करायलाच हवा!
पतंग बनवणे, तो उडवणे, कोणाचा पतंग किती वर गेला याची स्पर्धा लावणे यात मौज असतेच. पण पतंग उडवण्याचा आनंद घेताना तुम्ही पक्ष्यांचाही विचार करता ना? तो करायलाच हवा!
खेळताना पक्ष्यांना लागणं, त्यांना इजा होणं चूकच. ती चूक सुधारणं मुलांना सहज शक्य होतं.त्यासाठी फक्त एक गोष्ट करण्याची गरज होती.गई बोले रे धिना भाग ४
कबुतरांनी आपला पतंग फाडला म्हणून मुलं कबुतरांवर चिडली होती. पण जखमी कबुतर पाहून मुलं कळवळली. गई बोले रे धिना. भाग ३
एकाच थव्यात पोपट, कावळे, बगळे, बुलबुल, साळुंख्या, कबुतरं, हळद्या, चिमण्या असे सर्व पक्षी एकाच थव्यात होते. गई बोले रे धिना भाग २
आपल्यापेक्षा लहान असलेल्या रिया आणि अयानला पंतग उडवताच येणार नाही असा सूरज आणि केदारचा भ्रम तुटतो तेव्हा. गई बोले रे धिना भाग १