संपूर्ण शरीराचा व्यायाम करण्यासाठी चाला बदकासारखं!
कोणाला बदक्या म्हणून चिडवणं सोपं असतं, पण प्रत्यक्षात बदकासारखं चालणं मात्र अवघड. पण या व्यायमात खरंच खूप दम आहे. करुन तर पाहा!