हवामानात बदल झाल्याने आपल्यावर आणि पशू- पक्ष्यांवर काय संकट येईल?

निसर्ग बदलायला लागला की त्याचा परिणाम होतोच. हवामान बदलामुळे मानवाच्या आणि प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तो कसा?