‘हे कर ते कर ‘म्हणत आई घरातली कामं फक्त मुलींनाच का सांगते?

अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली माहिती आहे ना, ती पण म्हणत होती, माझी आई मलाच जास्त काम सांगते, माझ्या भावाला नाही! घरोघर असंच होतं का?

मुलांना फक्त मित्र असतात आणि मुलींना फक्त मैत्रिणीच. हे कोणी ठरवलं?

एखादा मुलगा आपला मित्र असतो किंवा एखादी मुलगी आपली मैत्रीण असते म्हणजे नेमकं काय असतं? आपण त्याच्यासाठी किंवा ते आपल्यासाठी काय करतात?

मी मुलगा आहे तर मी कसंही वागेन! मुलग्यांसाठी कुठे नियम असतात का?

मुलगा आहे म्हणून दुसऱ्यांना त्रास होईल असं वागणं नव्हे. मुलगा असणं म्हणजे नुसता आडदांडपणा करणं नव्हे! मुलगा असणं म्हणजे काय?

कोणाला सांगू नको म्हणून सांगितलेलं सिक्रेट सगळीकडे कसं पसरतं?

सिक्रेट गोष्ट सगळ्यांनाच समजली तर काय होतं? पण सिक्रेट गोष्ट सगळीकडे पसरते कशी? सिक्रेट गोष्ट सांगायची तरी कोणाला? कोणी लपवूनच ठेवत नाही!

तो आणि ती एकमेकांशी बोलत असले की इतरजण त्यांची जोडी का लावतात?

आम्ही आधी एकमेकांचे चांगले मित्र होतो. पण आता आम्हाला मुलं ‘जोडी’ म्हणून चिडवतात. आता आम्ही ऐकमेकांशी बोलतच नाही!

माझ्याकडे बघणारा मुलगा मलाही आवडतो पण खूप भीती वाटते!

आपल्याला कोणी प्रपोज केलं आणि ते कोणाला कळलं तर काय होईल? याचं टेन्शन आहे का तुम्हाला? अशा वेळी काय करायचं?

मुलामुलींची मैत्री असेल तर काय प्राॅब्लेम आहे? या मैत्रीचा फायदा की तोटा?

मुलांना फक्त मित्र असतात आणि मुलींना फक्त मैत्रिणी हे कोणी ठरवलं? एखाद्या मुलाची आणि मुलीची छान मैत्री असू शकत नाही का?