तुम्हाला आळशी करणाऱ्या मोबाइलशी कट्टीचा प्लॅन करायचा का?
शाळा सुरु झाली की आपल्याला आळशी करणारा, आपला मूड खराब करुन खेळ, झोप, अभ्यास या सगळ्यापासून आपल्याला लांब ठेवू पहाणाऱ्या मोबाइलला आपणच लांब ठेवायचं का?
शाळा सुरु झाली की आपल्याला आळशी करणारा, आपला मूड खराब करुन खेळ, झोप, अभ्यास या सगळ्यापासून आपल्याला लांब ठेवू पहाणाऱ्या मोबाइलला आपणच लांब ठेवायचं का?
मोबाइल सोयीपुरता.पण त्याची सवय लागली तर सर्व चांगल्या गोष्टीतलं लक्ष उडालंच म्हणून समजा. यासाठी प्रयत्नपूर्वक मोबाइलची सवय कमी करायला हवी.
गेम रिस्टार्ट करून, चीट कोड्स वापरून तर काय, सहज जिंकता येतं! पण मग म्हणूनच तुम्हाला स्क्रीनचं अँडिक्शन होतं, त्याचं काय करणार?