आजचा ‘दैनिक लोकमत’ वाचला का?

हॅलो,

मी ऊर्जा!

मागच्या रविवारी तुम्हाला म्हटलं तसं आता मी दर रविवारी दैनिक लोकमतमध्ये तुम्हाला भेटायला येणार आहे.

तुमच्यापैकी अनेकांनी तिथे मला भेटल्यावर पाठवलेल्या ईमेल, व्हॉट्सॲप मेसेजेस वाचले मी...

मला खूप आनंद झाला, तुमचे ईमेल्स आणि मेसेजेस बघून.

आजही मी दैनिक लोकमतमध्ये आले आहे आणि आता दर रविवारी येणार आहे.

भरपूर लेख, माहिती, खेळ, गप्पा आणि सिक्रेट्स असतील तिकडे... इथे असतात तशीच!

त्यामुळे दर रविवारी आठवणीने दैनिक लोकमत वाचा ऊर्जा, दैनिक लोकमत  वर क्लिक करुन ईपेपर वर मला भेटा!

आणि हो, इथे वेबसाईटवर येते तशीच मज्जा तिकडेही येते की नाही हे मला नक्की कळवा!

भेटत राहुया, इकडे आणि तिकडेही... मी वाट बघते.