हे करून पहा

गावाला जाण्यासाठीच्या भरपूर सुटकेस आणि बॅगा घरात असतात, पण वापरुन झाल्यावर त्या कशाही टाकून दिल्या तर कशाबरं चांगल्या राहतील?
शू रॅकवर असलेले चपला बुटांचे भरपूर जोड म्हणजे खूप काही माहिती मिळवण्याची सोय असते. त्यांच्याकडे नीट निरखून पाहा तरी!
बाहेर फिरायला गेलं की मज्जा येते ती निसर्गामुळे. पण आपण जेव्हा मज्जा करतो तेव्हा या निसर्गाचा विचार किती करतो? आपण तो जपण्यासाठी काय करतो?
लहानपणी ग्लासमध्ये सरबत ठेवून ते फ्रीजमध्ये गोठवून आइस्क्रीम म्हणून खाल्लं का? नसेल तर आता खरंखुरं आइस्क्रीम करुन पाहा!
नुसतेच बसलेलो असतो म्हणून मोठ्यांचे किती बोलणे खायचे? आपणही कामाचे आहोत हे दाखवून द्यायचं असेल तर घर आवरायला पुढाकार घेवून बघा!