नवीन काय
आपल्या पृथ्वीवर
जंगलबुक
ग्रीन वॉरियर्स
पृथ्वीला ताप का आला ?
ताजं-ताजं
ऐसपैस
हे करून पहा
आमच्या शाळेत
टाईम्पास
एकदा काय झालं
का आणि कसं
वागणं बोलणं
सिक्रेट्स
अभ्यास
हॅलो ऊर्जा
हाय, मी ऊर्जा
नवीन काय
आपल्या पृथ्वीवर
जंगलबुक
ग्रीन वॉरियर्स
पृथ्वीला ताप का आला ?
ताजं-ताजं
ऐसपैस
हे करून पहा
आमच्या शाळेत
टाईम्पास
एकदा काय झालं
का आणि कसं
वागणं बोलणं
सिक्रेट्स
अभ्यास
हॅलो ऊर्जा
हाय, मी ऊर्जा
हे करून पहा
पावसाळ्याच्या दिवसातही तुम्ही नेहमीसारखंच बिनधास्त वागतात?
हे करून पहा
दिवस पावसाळ्याचे आहेत. या दिवसात घरात-घराबाहेर वावरताना एरवीपेक्षा जास्त जागरुकता दाखवावी लागते. ती कशी?
पुढे वाचा
कंटाळा उडवून लावायचा असेल, तर गाणं म्हणा.. संगीत ऐका!
हे करून पहा
बोअर होतंय, चिडचिड होतेय? - मग गाणं ऐका किंवा म्हणा. संगीत ऐकणं हा टाइमपास नाही. कंटाळा घालवण्याचा मस्त उपाय आहे.
पुढे वाचा
स्वयंपाकघरात प्लॅस्टिकचा चाॅपिंग बोर्ड असेल तर आई बाबांना आधी तो बदलायला सांगा…
हे करून पहा
तुमच्या घरात जर भाज्या चिरण्यासाठी, फळं कापण्यासाठी प्लॅस्टिकचा चाॅपिंग बोर्ड असेल तर भाज्या आणि फळांसोबत तुमच्या पोटात प्लॅस्टिकही नक्की जात असेल. ते कसं?
पुढे वाचा
तुमची एक सवय बदला आणि समुद्रात जाणारा कचरा रोखा!
हे करून पहा
आपण आपली एखादी सवय बदलली तरी समुद्रातला कचरा कमी होऊ शकतो.. तुम्ही कोणती सवय बदलणार?
पुढे वाचा
आईला मदत करा अन स्वत:ला खूष करा !
हे करून पहा
कंटाळा आलाय अशी भुणभुण करण्यापेक्षा कंटाळा घालवण्याचे मजेशीर उपाय घरातच आहे ते करा
पुढे वाचा
मधमाशा पोळ्यात अखंड काम कशा करतात तुम्हाला हा प्रश्न पडतो का?
हे करून पहा
जहाल डंख मारणारी मधमाशी अखंड राबून गोड गोड मध तयार करते..पाहा मधमाशीचं पोळ्यातलं अदभूत जग!
पुढे वाचा
बोअर होत असेल तर पिशव्या शिवा.. सॅण्डविच बनवा!
हे करून पहा
ठरवलं तर सुटी संपेपर्यंत रोज एक नवीन काम आपण करु शकतो. ही घ्या या आठवड्यातल्या कामांची यादी. कंटाळा घालवण्याचे मजेशीर उपाय
पुढे वाचा
गावाला जाताना स्टेशनवर गर्दीत हरवल्यावर आई-बाबांना कसं शोधायचं?
हे करून पहा
समजा तुम्ही गावाला जायला म्हणून रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँडवर गेलात आणि अचानक आईबाबांचं बोट सुटून ते दिसेनासेच झाले तर?
पुढे वाचा
1
2
3
…
27