भूमितीतली ती अवघड प्रमेयं का बरं पाठ करायची. त्याचा पुढे काय उपयोग?

पुढे मोठं झाल्यावर भूमितीसारख्या किचकट विषयांचा काय उपयोग होणार आहे ? तरीही भूमितीतील प्रमेयं पाठ करावी लागतात. ती समजा नाहीच पाठ केली तर काय बिघडणर आहे?