परीक्षा जवळ आली की सगळी मजा बंद. किती बोअर असते ही परीक्षा!

जर का आमच्या परीक्षांचा मुलांना, त्यांच्या आईबाबांना, शाळेतल्या शिक्षकांना सगळ्यांनाच एवढा त्रास होतो, तर घेतात कशाला परीक्षा?