मला एकट्याने शाळेत जायचं असतं पण आई बाबा परवानगीच देत नाही!
शाळेत मला माझं एकट्याने जायचं असतं.पण आई बाबा स्वत:सोडवायला येतात नाहीतर रिक्षा लावून देतात.आई बाबांसोबत शाळेत जायला मी काही लहान नाही. तरीही आई बाबा असं का करतात?