हाय, मी रुचिरा.. आता आपण भेटूया, दर रविवारी ! इथेच !
तुम्हा मुलांचा हाच तर प्रॉब्लेम असतो ना, की ‘मोठी माणसं फक्त ‘सांगतात’ आणि मुलांचं काही ‘ऐकत’च नाहीत.. पण मी तसं करणार नाही, प्रॉमिस!