हाताची सोंड करा, हवेत फिरवा आणि हाताची ताकद वाढवा!
हातामधली ताकद वाढवायची असेल तर हत्तीच्या सोंडेची नक्कल करावी लागेल. आपले दोन हात म्हणजे हत्तीची सोंड आणि हत्तीची सोंड म्हणजे त्याचे हातच असतात!