लहान मुलांनाच नाही तर चोरांनाही आवडतात पोकेमाॅन कार्ड्स! ते कसे?

कॅनडाच्या दोन शहरात चोरांनी पोकेमाॅन कार्डसची मोठी चोरी केली. चोरीच्या भीतीने आता दुकानदारांनी पोकेमाॅन कार्डस लपवून ठेवली. हे पोकेमाॅन कार्डस इतके लोकप्रिय का झाले त्याची गोष्ट!