सुटीचा मूड घालवण्यासाठी आहे आनंदी शेड्यूलची युक्ती!

सुटी संपून शाळा सुरु झाली, आता सुटीतल्यासारखं वागून चालणार नाही, अंगात मुरलेला सुटीचा मूड जात नसेल तर करा सोप्या गोष्टी.

शाळा सुरु झाली तरी रोजचा दिवस मजेशीर होवू शकतो.तो कसा?

शाळा सुरु झाली म्हणजे मज्जा संपली असं नाही. रोजचा दिवस आनंदी करण्यासाठी शाळेचं हॅपी रुटीन लावावं लागेल. म्हणजे नक्की काय करावं लागेल?