टेक्नाॅलाॅजी वापरुन कचरा कमी करता येऊ शकतो. तो कसा?

गाडी, कपडे आणि वस्तू वापरताना काही युक्त्या केल्यास वाढत जाणारी कचऱ्याची समस्या सुटायला मदत होवू शकते. यासाठी टेक्नाॅलाॅजी मदत करु शकते.