न घाबरता मोठ्यांना प्रश्न विचारणाऱ्या सार्थक, निसर्ग, वेदांतची गोष्ट

तुमच्या परीक्षेचा रिझल्ट लागतो आणि तुम्हाला मनासारखे मार्क मिळत नाहीत तेव्हा तुम्ही काय करता? सार्थक, निसर्ग आणि वेदांत म्हणतात की न घाबरता प्रश्न विचारा!