खोटं बोलताना नाक गरम का होतं? खोटं बोलण्याचा आणि नाकाचा काय संबंध?

खोटं बोलण्याचा आणि नाक गरम होण्याचा काय संबंध? पण संबंध आहे. याला अभ्यासकांनी पिनोचियो इफेक्ट म्हटलं आहे. आता हे काय नवीन?