शाळेत शिकताना, अभ्यास करताना मुलांच्या हातात स्मार्ट फोन कशाला?

हातात स्मार्ट फोन असला की दुसरं काहीही करणं नको वाटतं. अभ्यास करताना हातात स्मार्ट फोन असला तर अभ्यासात लक्ष लागणं अवघडच, असं अभ्यास सांगतो.