भूक लागली की ऑनलाइन ऑर्डर.. या सवयीने काय बिघडतंय?

घरोघर मुलं बिंधास्त ऑनलाइन पदार्थ ऑर्डर करतात, दणकून खातात..पण ही सवय मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरतेय असं तज्ज्ञ सांगताय!