परीक्षा आहे म्हणून फोन काढून घेतला आहे, आता मित्रांशी कसं बोलू?
मोबाइल हातात आला की वेळेचं भान सुटतं.मोबाइलमुळे टाइमपासच जास्त होत असेल तर आई बाबा हातात मोबाइल घेतला की ओरडणारच!