तुम्ही पाठांतर करता की घोकंपट्टी? दोघांमध्ये काय फरक आहे?
अभ्यासातील एखादी गोष्ट न समजता पाठ केली तर विसरायचा धोका असतो; पण जे नीट समजलेलं आहे ते कधीच विसरलं जाऊ शकत नाही!