अभ्यास करावासाच वाटत नाही; आता माझा अभ्यास कसा होणार?
अभ्यास इतका अवघड वाटतो की अभ्यास करावासाच वाटत नाही. नापास होण्याची भीती वाटते. मन लावून अभ्यास करायचा आहे पण कसा तेच समजत नाही!