पक्ष्यांनाही आवडतं गावाला जायला.उन्हाळ्यात कोणते पक्षी पाहुणे म्हणून येतात?

आपल्याला वाटतं पक्षी फक्त थंडीच्या काळातच पर्यटन/ स्थलांतर करतात. पण तसं नाही. भर उन्हाळ्यात देखील स्थलांतर करणारे, प्रवास करणारे पक्षी आहेत.